$10.17

$10.68 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

243 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2010

ISBN

8174866728

Weight

300 Gram

Description

गेली पन्नास वर्षं कथालेखन करत आलेल्या विजया राजाध्यक्षांच्या ह्या कथासंग्रहातल्या कथांचा मूळ गाभा स्त्री आणि स्त्रीजीवन असाच आहे. कुटुंब, समाज, पुरुष यांच्याशी तिचं जुळणारं नातं, त्यातून तिच्यासमोर येणारे प्रश्न आणि विशेष म्हणजे तीन पिढय़ातल्या संक्रमणाचा बंदिस्त न झालेला सामाजिक, सांस्कृतिक दस्ताऐवजच ह्या कथांतून समोर येतो. काही कथांतले सांसारिक प्रसंग अतिशय चित्रदर्शी आणि हृदयस्पर्शी आहेत. विशेषतः स्त्रियांनी अवश्य दखल घ्यावी असं पुस्तक.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%