$7.57
Genre
Print Length
152 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2004
ISBN
8174864202
Weight
150 Gram
एक आगळा वेगळा प्रवासलेख संग्रह ह्या प्रवासचित्रणात्मक लेखसंग्रहातल्या लेखांचं स्वरूप, ललितनिबंधांसारखं असून त्यांना काव्यात्म लघुनिबंधच म्हणता येईल. वैशिष्ट्यपूर्ण अनुभव न्याहाळण्यासाठी त्यांतली गंमत पुन्हा एकदा स्मृतिरूपानं चाखण्यातून, त्याबरोबरच त्यांच्या अवतीभवती स्वैरपणे चिंतन करण्यातून हे लेख लिहिले गेले आहेत. लेखकाचं कलावंत मन एका तत्त्वजिज्ञासूसारखं व्यासंगी आणि सौंदर्यप्रेमी सामान्य माणसासारखं असून अशा मनानं टिपलेले अनुभव आणि त्यांचं केलेलं कथन ह्या लेखांतून अवतरलं आहे. त्यांत प्रेक्षणीय स्थळांबरोबरच तिथल्या स्मृती आणि भेटलेल्या व्यक्तींच्या आठवणीही सामावल्या आहेत. हा लेखक माणूस आणि निसर्गाचं परस्परांशी असलेलं नातं लक्षात घेणारा असल्यामुळं, ह्या अनुभवांच्या चित्रणाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे.
0
out of 5