$7.20
Print Length
98 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2013
ISBN
9788174868855
Weight
75 Gram
मनाला अंतर्मुख करणारं नाटक एलकुंचवारांनी ह्या नाटकात जुन्या-नव्याचा संधिकाल उभा केला आहे. जुन्याची मोडतोड होते आहे, पण नव्याचा स्वीकार करायला माणसांची मनं तयार होत नाहीत असा हा काळ आहे. अशा वेळी माणूस काहीतरी शाश्वत शोधतो. ह्या नाटकातली माणसं समोरच्या अंधारात क्षुद्र स्वार्थ जपताहेत, पण त्याचवेळी त्यांचा जीव परस्परांसाठी तुटतोही आहे. आतडं सोडवून घेता घेता ते अधिकच गुंतत जातं आणि ह्या सगळ्याच्या तळाशी असते नितळ माणुसकी! ह्या नाटकातून उमजलेलं मानवी जीवनातलं हे सत्य वाचकांना अंतर्मुख करतं, त्यामुळं ते नाटककाराच्या संवादशैलीच्या प्रेमात पडतात आणि त्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहतात.
0
out of 5