$7.92

$8.32 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

156 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2012

ISBN

9788174869913

Weight

150 Gram

Description

लालित्यपूर्ण भाषेतल्या कथा पौराणिक, आध्यात्मिक डूब मिळालेल्या कथांचा दि.बा.मोकाशी ह्या संवेदनशील लेखकाचा ‘आदिकथा’ हा संग्रह त्यांच्या लालित्यपूर्ण, लडिवाळ भाषाप्रेमाचा परिचय करून देतो. ह्या संग्रहातल्या बहुतांश कथांची भाषा रसाळ,सौष्ठवपूर्ण, आशयगर्भ आणि ललितसुंदर आहे. त्यामुळं वाचकांना शरदातल्या चांदण्यात फिरण्याची अनुभूती मिळते.लेखकाची सौंदर्यसंपन्न, रसिक प्रतिभा कल्पनांचे विविध अलंकार लेऊन आपल्यासमोर ज्या नजाकतीनं पेश होते, त्यामुळं एकदा हाती घेतला की हा कथासंग्रह वाचून संपवल्याशिवाय दूर करवत नाही.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%