Logo

  •  support@imusti.com

Sahyadriche Vare (सह्याद्रीचे वारे)

Price: $ 11.29

Condition: New

Isbn: 9789380361963

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Pollitics & Current Affairs,Memoir & Biography,

Publishing Date / Year: 2013

No of Pages: 304

Weight: 350 Gram

Total Price: $ 11.29

    0       VIEW CART

माझा गेल्या तीस वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मी असे पाहिले आहे की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वत:चे मत आहे. आणखी ती जनता काही अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हे या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्यापुढेही राहणार आहे असे मी मानतो.” -यशवंतराव चव्हाण