Logo

  •  support@imusti.com

Solavya Varshich Mount Everest Fatte ! (सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते !)

Price: $ 8.06

Condition: New

Isbn: 9789382591337

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,

Publishing Date / Year: 2014

No of Pages: 104

Weight: 104 Gram

Total Price: $ 8.06

    0       VIEW CART

दोन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर २२ मे २०१० रोजी सोळा वर्षांचा अर्जुन वाजपेयी जगाच्या सर्वोच्च शिखरावर उभा होता! त्यावेळेस एव्हरेस्ट सर करणारा तो सर्वात तरुण (नॉन-शेरपा) गिर्यारोहक ठरला होता. अनेक वर्षं जोपासलेलं असं अशक्यप्राय स्वप्न अर्जुनने त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने पूर्ण केलं होतं… हे अनुभवकथन थेट अर्जुनच्याच शब्दात असल्यामुळे ते वाचताना वाचकही त्याच्याबरोबर एव्हरेस्ट मोहिमेवर निघतो, त्याच्याबरोबर ते सर्व कठीण टप्पे पार करतो आणि अक्षरश: एका धाडसी गिर्यारोहकाचं आयुष्यच जगतो! केवळ गिर्यारोहणात रस असणाऱ्यांसाठीच नव्हे तर सर्व तरुणांसाठी हे पुस्तक म्हणजे कठोर परिश्रम, चिकाटी आणि धाडस याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. एक अतिशय सामान्य असा सोळा वर्षांचा गिर्यारोहक अशक्यप्राय स्वप्न धाडसाने आणि जिद्दीने कसं पूर्ण करतो याचं चित्तथरारक अनुभवकथन… ‘सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते!’