Logo

  •  support@imusti.com

Kamsatya (कामसत्य)

Price: $ 32.60

Condition: New

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Medicine & Nursing,Health & Healing,

Publishing Date / Year: 1987

No of Pages: 160

Weight: 160 Gram

Total Price: $ 32.60

Click Below Button to request product

कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू! स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!