R. K. Narayan: 1. Matmyachya Pratikshet..., 2. Malgudicha Narabhakshak, 3. The bachalor Of Arts, 4. The English Teacher (आर. के. नारायण: १. महात्म्याच्या प्रतीक्षेत...., २. मालगुडीचा नरभक्षक, ३. द बॅचलर ऑफ आर्ट्स, ४. द इंग्लिश टीचर)

By Rohan Prakashan (रोहन प्रकाशन)

R. K. Narayan: 1. Matmyachya Pratikshet..., 2. Malgudicha Narabhakshak, 3. The bachalor Of Arts, 4. The English Teacher (आर. के. नारायण: १. महात्म्याच्या प्रतीक्षेत...., २. मालगुडीचा नरभक्षक, ३. द बॅचलर ऑफ आर्ट्स, ४. द इंग्लिश टीचर)

By Rohan Prakashan (रोहन प्रकाशन)

$8.49

$8.91 5% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

764 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2012

ISBN

9789380361871

Weight

764 Gram

Description

‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

संचात असलेली ४ पुस्तकं :

१. द इंग्लिश टीचर

२. द बॅचलर ऑफ आर्टस

३. मालगुडीचा नरभक्षक

४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%