Logo

  •  support@imusti.com

Paneer Khasiyat: Paneerchya vividh Ruchakar Pakakruti (पनीर खासियत: पनीरच्या विविध रुचकर पाककृती)

Price: $ 7.49

Condition: New

Isbn: 9789382591474

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Cookbooks,

Publishing Date / Year: 2014

No of Pages: 84

Weight: 83 Gram

Total Price: $ 7.49

Click Below Button to request product

हॉटेलमध्ये मिळत असलेल्या पनीरच्या वेगवेगळया रुचकर डिशेसमुळे आजकाल आपल्याकडे पनीर खूपच लोकप्रिय झालं आहे. पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. विविध स्नॅक्सपासून भाज्या, बिर्याणी व करीजपर्यंतचा रुचकर खजिना… अर्थात पनीर खासियत!