$10.93
Genre
Print Length
250 pages
Language
Marathi
Publisher
Manjul Publication
Publication date
1 January 2006
ISBN
9788183220378
Weight
245 Gram
या पुस्तकात पैसा, गुंतवणूक, वित्त आणि अर्थशास्त्र या विषयांतल्या अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पना रॉबर्ट कियोसाकी यांनी सोप्या करून सांगितल्या आहेत. महाविद्यालयात जा, चांगली नोकरी मिळवा, पैसे साठवा, कर्ज फेडा, जास्त काळासाठी गुंतवणूक करा, निरनिराळे पर्याय शोधा - हा जुना सल्ला, हल्लीच्या वेगाने धावणार्या माहितीच्या युगात अप्रचलित झाला आहे, हे ते या पुस्तकात सांगतात. त्यांच्या श्रीमंत डॅडची तत्त्वं आणि संदेश आत्ताच्या परिस्थितीला आव्हान देतं. त्यांची शिकवण लोकांना अर्थसाक्षर व्हायला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रत्यक्ष गुंतवणूक करायला प्रोत्साहित करते.
0
out of 5