$5.71
Genre
Print Length
156 pages
Language
Marathi
Publisher
Manjul Publication
Publication date
1 January 2024
ISBN
9789355437549
Weight
0.52 Pound
आयुष्यात तुम्हाला कुठे, कोण आणि काय शिकवून जाईल, काही सांगता येत नाही. हे पुस्तक म्हणजे त्या सगळ्या सामान्य लोकांची गोष्ट आहे, जे अगदी थोडक्या गप्पांत लेखकाला खूप मोठा विचार देऊन गेले आणि तो विचार लेखकाच्या मन आणि मेंदूवर कायमचा कोरला गेला. हेच तुमच्यासोबत वाटून घ्यायची लेखकाची इच्छा आहे. सगळे प्रसंग खरे आहेत. बहुतेक तर स्वानुभवच आहेत आणि काही मोठ्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टीही आहेत. प्रसंग अत्यंत व्यक्तिगत असल्यामुळे कुणी दुखावलं जाऊ नये, यासाठी नावं आणि ओळख बदलली आहे. तुम्ही आजूबाजूच्या कुठल्याही व्यक्तीचा चेहरा लिखित प्रसंगाला लावून ताडून पाहू शकता. आपल्याच आयुष्यातील कुणीतरी आपल्याला दिलेला हा धडा असल्यासारखंच तुम्हाला हे वाचून वाटेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सामान्य माणसातील मोठी गोष्ट पाहू शकलात, तर खर्या अर्थानं या पुस्तकाचं सार्थक होईल.
0
out of 5