$8.31
Print Length
372 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2002
ISBN
9788174345196
Weight
0.96 pound
`प्रभातकालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कादंबरी ! ही आहे तिच्या कलाजीवनावरची आणि अविवाहित आईपणाची कहाणी ! तिनं आयुष्यात खूप काही मिळवलं, आणि तितकंच गमावलंही ! ती स्वतःच्या आंतरिक ऊर्मीनं जगली. सुखी की दुःखी ? यशस्वी की पराभूत ? कोणास ठाऊक ! पण तिची हिंमत असामान्य होती... '
0
out of 5