Logo

  •  support@imusti.com

Samanya Ajaravareel Sope Naisargik Upay (सामान्य आजारावरील सोपे नैसर्गिक उपाय)

Price: ₹ 80.00

Condition: New

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Health & Healing,

Publishing Date / Year: 2012

No of Pages: 216

Weight: 235 Gram

Total Price: 80.00

    0       VIEW CART

अनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात. कित्येकदा या प्रयत्नांना आर्श्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते. राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.