Mahatma Gandhi Ani Dr. Ambedkar: Sangharsh Samanvay (महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय)

By Namdev Kamble (नामदेव कांबळे)

Mahatma Gandhi Ani Dr. Ambedkar: Sangharsh Samanvay (महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय)

By Namdev Kamble (नामदेव कांबळे)

360.00

MRP ₹378 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Memoir & Biography, Novels & Short Stories, Pollitics & Current Affairs, Social Science

Print Length

324 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2019

ISBN

9789386628930

Weight

405 Gram

Description

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे हे दोन लोकोत्तर नेते. प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले, तरीही आता नव्या संदर्भात त्या दोघांच्या विचारांचा समन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे.

हे दोन्ही महापुरुष दोन ध्रुवांसारखे लांब आहेत, असे वाटते; तथापि त्यांचे शाश्वत संदेश लक्षात घेऊन त्यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल, याचा हा प्रामाणिक प्रयत्न.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%