₹160.00
MRPGenre
Print Length
192 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2016
ISBN
9788174869043
Weight
185 Gram
पुलंच्या निवडक विचारप्रधान लेखांचा संग्रह ह्या लेखसंग्रहात पुलंनी मराठी माणसाची खास वैशिष्ट्यं रेखाटून, खुमासदार शैलीत लडाखचं प्रवासवर्णन लिहिलं आहे. त्याचबरोबर गांधीयुगात सुरू झालेली महान तत्त्वं, त्यांचं आचरण करणारे अनुयायी, गांधींच्या पश्चात त्या सगळ्याची झालेली वाताहत ह्याचं चित्रणही पुलंनी अत्यंत तौलनिक अभ्यास करून केलं आहे. खुशीनं स्वीकारलेला धाक ही समाजाला उन्नत करणारी स्थिती आणि समाजाला एकत्रित टिकवून ठेवणारी गोष्ट आहे, असे आणखीही मौलिक विचार समजून घेण्यासाठी हे वाचायला हवंच.
0
out of 5