Logo

  •  support@imusti.com

Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha: Blue Set, Romaharshak 12 Kadambarya (सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा: ब्लू सेट, रोमहर्षक १२ कादंबऱ्या)

Price: ₹ 600.00

Condition: New

Isbn: 9789380361352

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Crime & Mystery,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2010

No of Pages: 675

Weight: 675 Gram

Total Price: 600.00

    0       VIEW CART

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही. या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित! ० दफनभूमितील गूढ ० गणेशाचे गौडबंगाल ० काठमांडूतील कर्दनकाळ ० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर