Breakfast, Brunch, Hi-Tea (ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय - टी)

By Usha Purohit (उषा पुरोहित)

Breakfast, Brunch, Hi-Tea (ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय - टी)

By Usha Purohit (उषा पुरोहित)

450.00

MRP ₹495 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Cookbooks

Print Length

190 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9789382591986

Weight

190 Gram

Description

ब्रेकफास्ट दिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक व स्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो. ब्रंच सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल! हाय-टी साग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं ‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%