Sugranicha Salla: Swayampakgharateel Vividh Padarth V Jinnasanvishayi 1201 Upayukt Tipa (सुगरणीचा सल्ला: स्वयंपाकातील विविध पदार्थ व जिन्नसांविषयी १२०१ उपयुक्त टीपा)

By Usha Purohit (Sankalan) (उषा पुरोहित (संकलन))

Sugranicha Salla: Swayampakgharateel Vividh Padarth V Jinnasanvishayi 1201 Upayukt Tipa (सुगरणीचा सल्ला: स्वयंपाकातील विविध पदार्थ व जिन्नसांविषयी १२०१ उपयुक्त टीपा)

By Usha Purohit (Sankalan) (उषा पुरोहित (संकलन))

200.00

MRP ₹220 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Cookbooks

Print Length

192 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 1997

ISBN

9788186184189

Weight

192 Gram

Description

हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा संग्रह नव्हे . पाककौशल्यात पुस्तकी ज्ञानापलीकडले बरेच काही असते . आई – आजीकडून मिळणाऱ्या ज्ञानालाही सीमा असणार . म्हणूनच अनेक घरातील ‘ अनुभवांचे सार ‘ जर एकदम हाती पडले तर सोन्याहून पिवळे नाही का ? हेच वैशिष्ट्य असलेले १२०१ उपयुक्त टीपा असलेले हे पुस्तक फावल्या वेळेत वाचत गेल्यास कसे उपयोगी पडेल याची कल्पना येईल . उदाहरणार्थ लोणचे घालायचे तर ‘ साठवणीचे पदार्थ ‘ हा विभाग ‘ सल्लागार ‘ ठरतो . पुरण पोळी बनविण्यापूर्वी ‘ पक्वान्ने ‘ विभागातील सूचना कामी येतात . तसेच ‘ गुलाबजाम कडक झाले ‘ , ‘ भाजीत मीठ जास्त झाले ‘ , अशा संकटसमयी हे पुस्तक तत्परतेने मदतीला धावून येते . – पूर्वतयारी – अल्पोपहार – भाज्या – भात – डाळी – कडधान्ये – फळे – पक्वान्ने । उपवासाचे पदार्थ – साठवणीचे पदार्थ – विविधा , अशा नऊ ‘ सल्लागार ‘ विभागांनी सुसज्ज असे हे ‘ हँडबुक ‘ सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%