₹150.00
MRPGenre
Print Length
138 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 2012
ISBN
849891007589
Weight
175 Gram
भारतीय संतांचा बहुआयामी परामर्श या पुस्तकात घेतला आहे. संत, धर्म, संतसाहित्य, परंपरा, जातीय प्रश्न या बाबींचा समतोलपणे केलेला विचार या पुस्तकात आहे. संतांची समाजधारणा या पुस्तकात प्रतिपादक विषयाचा मनःपूर्वक मागोवा घेतला आहे. तामिळनाडुमध्ये इ.स. च्या पहिल्या शतकात झालेल्या कुराणकर्त्या तिरुवल्लूवरापासून महाराष्ट्रातील तुकडोजी महाराजांपर्यंतच्या दोन हजार वर्षांतील समाजधारणापर विचारांवर चौगुले यांनी प्रसंगपरत्वे लिहिलेले आहे. ज्ञानेश्र्वरकालीन अंधश्रद्धा, समर्थ रामदासांनी धर्मरक्षणाबरोबर धर्मसमभावाचा केलेला पुरस्कार, तुकारामांच्या काळातून आजतागायत वाढणाऱ्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजी ह्या सर्व विषयांचे विश्लेषण-विवेचन चौगुले यांनी दिले आहे.
0
out of 5