Logo

  •  support@imusti.com

Salads V Koshimbiri (सॅलड्स व कोशिंबिरी)

Price: ₹ 100.00

Condition: New

Isbn: 9788186184035

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Cookbooks,

Publishing Date / Year: 1988

No of Pages: 84

Weight: 84 Gram

Total Price: 100.00

    0       VIEW CART

कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्‍या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत. वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.