Mudra Shastra (मुद्राशास्त्र)

By Kedar Goswami (केदार गोस्वामी)

Mudra Shastra (मुद्राशास्त्र)

By Kedar Goswami (केदार गोस्वामी)

150.00

MRP ₹157.5 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Astrology

Print Length

240 pages

Language

Marathi

Publisher

Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Publication date

1 January 2010

ISBN

849891007954

Weight

200 Gram

Description

भविष्य प्राचीन काळात ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करण्याची प्रथा होती. त्यातल्या त्यात वैद्याला ज्योतिषाचे ज्ञान असणे आवश्यक होते. वेळे अभावामुळे त्यांना सामुद्रिकशास्त्राचा उपयोग करावा लागे . माणसांच्या चेहऱ्यावरून त्या माणसाची संबंध कुंडली मांडण्याची कला काहीजणांना अवगत असते. परंतु ते ज्ञान देण्यास ते का-कू करतात. वेगवेगळ्या ग्रंथांतून उपलब्ध केलेल्या माहितीचा उपयोग करून, मुद्रेवरून म्हणजेच चेहऱ्याचा अभ्यास करून निदान केले जाते .चेहऱ्याचे वेगवेगळे आकार, मान, हनुवटी, दाढी, ओठ, मिशी, भुवया, नाक, कान, कपाळ, डोके, केस, डोक्याचे वजन, स्निग्धता, अशांसारख्या ४४ वेगवेगळ्या अवयवांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहीले आहे. अगदी सोप्या भाषेत शास्त्र समाजातील अशा रीतीने हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%