₹450.00
MRPGenre
Memoir & Biography, Novels & Short Stories
Print Length
300 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174349491
Weight
290 Gram
सतरा वर्षांचा एक तरुण माय आणि मायभूमी यांच्यापासून दूर, एका अनोळखी जगात जातो, तेव्हा त्याच्या शिदोरीमध्ये बांधलेली असते अपार जिज्ञासा आणि अथक ध्यासवृत्ती! आणि मग सुरू होते ज्ञानपंढरीकडे जाणारी त्याची वाटचाल... विश्वाची पायाभरणी करणा-या मूलकणांची रहस्यं उलगडणारी, जणू विधात्याच्याच मनाचा वेध घेणारीअशी वाटचाल! अशी वैज्ञानिक वाटचाल करत राहणारा डॉ. आशुतोष कोतवाल यानं आपल्या उपजत प्रज्ञेला दृढसंकल्पाची, चिकाटीची, परिश्रमांची आणि मनोधैर्याची जोड दिली. मूलकण-विज्ञान-क्षेत्रातलं आजचं त्याचं अग्रगण्य स्थान हे जलपृष्ठावर दिसणा-या हिमशिळेच्या टोकासारखं आहे. त्याच्या यशामागं दडलेली आव्हानं, संघर्ष आणि अविचल आशादृष्टी यांची ही त्याच्या आईनंच सांगितलेली कथाअनेक युवकांना प्रेरणादायी ठरू शकेल.
0
out of 5