₹100.00
MRPGenre
Print Length
80 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2012
ISBN
9788174342348
Weight
84 Gram
डॉ. कल्याण गंगावाल शाकाहाराचा शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टिकोनातून अनेक वर्षे सातत्याने प्रचार करीत आहेत. अमेरिकेत व जगभर यावर व्याख्याने. गुटका, तंबाखूविरोधी आंदोलनात सध्या प्रमुख सहभाग. डॉ. श्रीराम गीत व्यवसाय मार्गदर्शन, वैद्यकीय, सामाजिक व विज्ञान विषयावरील पुस्तके प्रसिद्ध. शाकाहाराचा शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टिकोनातून केलेला सविस्तर अभ्यास ह्या पुस्तकातून दिसून येतो. तसेच मांसाहारामुळे शरीरावर, पर्यावरणावर, होणारे दुष: परिणाम ही सांगण्यात आले आहेत.
0
out of 5