Madhumehi Khushit... Atyadhunik Margdarshanatoon Madhumeh Theva Mutheet ! (मधुमेही खुशीत... अत्याधुनिक मार्गदर्शनातून मधुमेह ठेवा मुठीत !)

By Dr. Pradeep Go. Talawalakar, Suniti Jain (Anuvadak) (डॉ. प्रदीप गो. तळवलकर, सुनीति जैन (अनुवाद))

Madhumehi Khushit... Atyadhunik Margdarshanatoon Madhumeh Theva Mutheet ! (मधुमेही खुशीत... अत्याधुनिक मार्गदर्शनातून मधुमेह ठेवा मुठीत !)

By Dr. Pradeep Go. Talawalakar, Suniti Jain (Anuvadak) (डॉ. प्रदीप गो. तळवलकर, सुनीति जैन (अनुवाद))

530.00

MRP ₹556.5 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Health & Healing

Print Length

256 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2015

ISBN

9789382591719

Weight

256 Gram

Description

* मला मधुमेह का झाला? * मधुमेह कधीच बरा होत नाही का? * मधुमेहामुळे मला अंधत्व येऊ शकेल का? * मधुमेह आनुवंशिक आहे का?… …मधुमेहाचं निदान झाल्यानंतर मनामध्ये अशा प्रश्नांचं काहूर माजतं. मात्र योग्य जीवनशैली अंगिकारल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. यासाठी मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांचं हे पुस्तक म्हणजे ग्रंथरुपी दिलासा आहे. मधुमेह होऊ नये यासाठीच्या मार्गदर्शनाबरोबरच ‘मधुमेह’ या विषयावरची संपूर्ण बाराखडीच त्यांनी या पुस्तकात दिली आहे. * मधुमेह म्हणजे काय? * त्याच्याशी मुकाबला कसा करावा? * आहार आणि व्यायामाचं नियोजन कसं करावं? * गुंतागुंतीच्या व्याधी टाळण्याकरता कोणती दक्षता घ्यावी? अशा सर्व कळीच्या मुद्यांवर तपशीलवार व उदाहरणांसह अत्याधुनिक मार्गदर्शन यात मिळेल. मधुमेहाबद्दलची सर्व माहिती देत, त्याच्याशी निगडित समज-गैरसमज दूर करून शास्त्रशुध्द पध्दतीने या आजाराकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोन रुजवणारं पुस्तक !


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%