Yudha Jivanche: Jaivik V Rasayanik Yuddhacha Sansargajanya Itihas (युद्ध जिवांचे: जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास)

By Girish Kuber (गिरीश कुबेर)

Yudha Jivanche: Jaivik V Rasayanik Yuddhacha Sansargajanya Itihas (युद्ध जिवांचे: जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास)

By Girish Kuber (गिरीश कुबेर)

250.00

MRP ₹262.5 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

History

Print Length

250 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174346698

Weight

222 Gram

Description

शत्रूच्या सैनिकांना ठार मारण्यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे! अदृश्य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुध्दा त्यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं.आता तर हे तंत्रज्ञान ही फक्त काही देशांचीच मक्तेदारी राहिलेली नसून दहशतवादी संघटनांच्याही आवाक्यात ते तंत्रज्ञान आलंय. आपल्यासारख्या निरपराध नागरिकांसमोर कोणतं मरण केव्हा आणि कसं उभं ठाकेल, काहीही सांगता येत नाही, येणार नाही. त्या महाभयानक संघर्षाची खडानखडा बित्तंबातमी आपल्यासमोर मांडणारं खळबळजनक पुस्तक.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%