₹250.00
MRPGenre
Print Length
100 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 1994
ISBN
9788174340191
Weight
102 Gram
अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपलं आत्मनिर्भर स्वत्व शोधलं. पुढे हेलन केलर बोलायला तर शिकल्याच, पण व्याख्यानंही देऊ लागल्या. वक्तृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि अंधकल्याण अशी चौफेर कामगिरी त्यांनी बजावली. त्यामुळेच जगभरच्या अपंगांच्या दृष्टीनं हेलन केलर हे केवळ एक नाव नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक स्फूर्तिज्योत आहे. त्यांच्या जीवनातल्या शिक्षणपर्वातले थक्क करणारे अनुभव सांगणारं त्यांचं हे आत्मकथन – ‘माझी जीवनकहाणी’!
0
out of 5