Jayavant Dalvivishayi... (जयवन्त दळवींविषयी ...)

By Mangala Athlekar (मंगला आठलेकर)

Jayavant Dalvivishayi... (जयवन्त दळवींविषयी ...)

By Mangala Athlekar (मंगला आठलेकर)

250.00

MRP ₹262.5 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Memoir & Biography, Novels & Short Stories

Print Length

180 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 1995

ISBN

9788174340436

Weight

299 Gram

Description

दळवी म्हणत, ’’माणसाच्या भागधेयात सोळा-सतराच्या वयात जे घडतं, ते त्याला जन्मभर पुरतं आणि तेच त्याचा जन्मभर पिच्छाही पुरवतं.’’ मग दळवींचं भागधेय काय होतं? त्या वयात त्यांनी काय पाहिलं, काय अनुभवलं, की, ज्यानं आयुष्यभर त्यांचा पिच्छा पुरवला? जे सतत त्यांच्या साहित्यात डोकावत राहिलं? आयुष्यभर दळवींनी आपल्या वागण्यानं इतरांच्या मनात कुतूहल निर्माण केलं, आणि मरणानंतरही ते तसंच जागं ठेवलं. दळवी खरे कसे होते? हा आहे त्यांना जाणून घेण्याचा एक प्रयत्न. त्यांच्या पूर्वायुष्यातील काही घटनांमधून. साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांतून. त्यांच्या पत्रव्यवहारातून. मित्रमंडळी आणि नातेवाइकांशी झालेल्या संभाषणातून आणि खुद्द दळवींशी झालेल्या गप्पागोष्टींमधून.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%