₹250.00
MRPGenre
Novels & Short Stories, Literature
Print Length
225 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2013
ISBN
9788174346216
Weight
220 Gram
जीवन, मृत्यू, ज्ञान, विज्ञान, ईश्वर अशा महत्त्वाच्या मूल्यांचा अर्थ कधी प्रत्यक्ष अनुभूतीतून, तर कधी कल्पनाशक्तीच्या साधनेतून, तर कधी चिंतनातून मर्ढेकर शोधतात. अशा प्रयत्नांचा मागोवा कविता समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांच्या कवितेतील महत्त्वाच्या विषयांचे कल्पनानिष्ठ संशोधन कसे झाले, याचा घेतलेला वेध.
0
out of 5