Mee Mithachee Bahuli (मी मिठाची बाहुली)

By Vandana Mishra (वंदना मिश्रा)

Mee Mithachee Bahuli (मी मिठाची बाहुली)

By Vandana Mishra (वंदना मिश्रा)

250.00

MRP ₹262.5 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

175 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2014

ISBN

9788174347534

Weight

170 Gram

Description

गेल्या शतकातलं चवथं दशक. जेमतेम पंधरा पावसाळे पाहिलेली एक मराठी मुलगी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवते.\nअन् पाहता पाहता भाषेची भिंत ओलांडून मुंबईच्या गुजराथी-मारवाडी नाट्यसृष्टीत एक कुशल गायिका-अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान मिळवते. तर ही गोष्ट आहे सुशीला लोटलीकरची. म्हणजेच वंदना मिश्र यांची. आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणा-या एका साध्या, पण मानी धैर्यशील कुटुंबाची. या गोष्टीत आहे अनामिक हुरहूर लावणा-या\nमुंबईचा अखंड वावर एखाद्या सिंगल पर्सन कोरसप्रमाणे. माणुसकीनं भारलेली अनेक लहान-थोर माणसं या पुस्तकात भेटतील अन् वाचकांना लळा लावतील. वंदनाताईच्या लिखाणात मौखिक परंपरेतला जिव्हाळा अन् आपुलकी आहे. त्यांच्या सांगण्यातूनच त्यांचं आत्मकथन सिद्ध झालंय. हे केवळ स्मरणरंजन नाही, हे आहे एका अपूर्व काळाचं \nअर्थगर्भ आत्मचिंतन. \n


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%