₹325.00
MRPGenre
Novels & Short Stories
Print Length
180 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2018
ISBN
9789386628404
Weight
225 Gram
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांपैकी वस्त्रांची गरज भागवण्यासाठीचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे कापूस. या कापसाचा रंग पांढरा असला, तरी त्याच्या पेरणीपासून व्यापारापर्यंत अन् सरकीपासून सुतापर्यंत तो अनेक रंगांमध्ये रंगून जातो. या सगळ्या रंगीबेरंगी धाग्यांचा माहितीपूर्ण आढावा घेणारे हे पुस्तक. ‘दैनंदिन जीवनात अंगावर वागवण्याचे कपडे’ एवढेच या कापसाचे स्थान नाही, तर सामान्य नागरिकापासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक बाबींवर परिणाम करणारा घटक म्हणजे हा कापूस. सुमारे चार दशकांहून अधिक काळ कापसाच्या विविध धाग्यांशी घट्ट बांधले गेलेले कापूसतज्ज्ञ राजीव जोशी सांगत आहेत कापसाची बहुपदरी अन् बहुरंगी कथा.
0
out of 5