₹70.00
MRPGenre
Print Length
116 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2012
ISBN
9788174862785
Weight
160 Gram
संगीताची साहित्यिक ‘ अस्ताई’ साहित्याचा व्यासंग, संगीतसमीक्षेची उत्तम जाण आणि संगीतनिर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या केशवराव भोळेंच्या या पुस्तकात सच़्च्या सुरांपुढं नतमस्तक होण्यात धन्यता मानणारा अभिजात आस्वादक आणि बेसूर संगीतानं अस्वस्थ होणारा चोखंदळ,परखड विवेचक या दोन्हींचा संगम आढळतो. संगीतक्षेत्रातल्या त्यांच्या अनुभवांची जोड संगीतविषयक समीक्षेला लाभल्यानं ते रसिक वाचकाला विरळा, पण प्रत्ययकारी आनंदानुभव देते. हा प्रत्ययानंद सर्वांनीच घ्यायला हवा.
0
out of 5