₹85.00
MRPGenre
Print Length
96 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2015
ISBN
9788174866905
Weight
110 Gram
सूर्यमालिकेतल्या ग्रहांपैकी एकटय़ा पृथ्वीवरच जीवसृष्टीला पोषक पर्यावरण आहे, हे माहीत असूनही आधुनिक तंत्रज्ञान, पृथ्वीभोवतालचं ओझोनचं कवच, तसंच जीवसृष्टीला मारक ठरणारी अण्वस्त्रं ह्या सगळ्यांविषयीची आपली उदासीनता आणि लेखक जयंत नारळीकरांना वाटणारी चिंता हेच ‘अभयारण्य’ ह्या विज्ञान कादंबरीचं उगमस्थान आणि पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना. समाजप्रबोधन करणारी ही कादंबरी वाचकाला नक्कीच अंतर्मुख करते. त्यासाठी हे पुस्तक प्रत्येकानं वाचायला हवं.
0
out of 5