Goshta Mumbai Firebrigadechi (गोष्ट मुंबई फायरब्रिगेडची)

By Kalpana Gosavi - Desai (कल्पना गोसावी - देसाई)

Goshta Mumbai Firebrigadechi (गोष्ट मुंबई फायरब्रिगेडची)

By Kalpana Gosavi - Desai (कल्पना गोसावी - देसाई)

150.00

MRP ₹165 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

160 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2004

ISBN

8174342699

Weight

235 gram

Description

मुंबई फायरब्रिगेडचा इतिहास सांगणार पुस्तक कदाचित याहून वेगळं होईल. अॅकॅडमिक पद्धतीनं कोणी लिहिलं तर या पुस्तकात आलेल्या नाहीत अशा नव्या मुद्यांना स्पर्श होईल. कोणी त्याला डिझास्टर मॅनेजमेंटच्या चौकटीत पाहील, तसं करायलाही हवं. कारण मुंबईसारख्या महानगराचं सुरक्षाकवच अनेकानेक अंगांनी तपासायलाच हवं. एवढं असूनही कल्पना गोसावी-देसाईंच्या पुस्तकाचं महत्त्व उरतचं कारण हे अशा त-हेचं पहिलंच पुस्तक आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%