₹200.00
MRPGenre
Print Length
264 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2019
ISBN
9789386628909
Weight
220 gram
विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी - या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? तो राखण करतोय तो खजिना कसला ? दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर. काय घडलं या मोहिमेत ? दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ? अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा ! '
0
out of 5