₹75.00
MRPGenre
Print Length
95 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2003
ISBN
9788174342447
Weight
121 gram
एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न- सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे. जगातील दुरिताच्या नाशाचे. या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला- विचारलहरींवरील नियंत्रणाचा! पण – हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी- ब्रेनवेव्ह्ज '
0
out of 5