₹200.00
MRPPrint Length
130 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2008
ISBN
9788174867582
संकटकाळी मिटवलेला उच़्च-नीचतेचा भेद विल्यम शेक्सपियरच्या ‘द टेम्पेस्ट’ ह्या नाटकाचं मंगेश पाडगावकरांनी मुळाबरहुकूम भाषांतर ह्या पुस्तकात आहे. वादळात सापडलेल्या जहाजाचा सारंग म्हणजे खलाशी गडबडून गेला असला तरीही ते वाचवण्यासाठी तो निकराचे प्रयत्न करतो आहे. जहाजावर असलेल्या राजानं केलेल्या सूचना त्याला सहन होत नाहीत. त्या दोघांच्या संघर्षातून जहाजावर एक नाट्य निर्माण होतं. जहाज आणि वादळ ह्यांच्यातल्या संघर्षाचं जणू प्रतिबिंबच राजा आणि सारंग ह्यांच्या संघर्षात उमटतं आहे. शेक्सपियरनं रंगवलेलं हे नाट्य पाडगावकरांनी आपल्या भाषांतरात तंतोतंत उतरवलं आहे, म्हणूनच ते अगदी जिवंत वाटतं.
0
out of 5