A - Jun Tendulkar (अ-जून तेंडुलकर)

By Rekha Inamdar - Sane (रेखा इनामदार-साने)

A - Jun Tendulkar (अ-जून तेंडुलकर)

By Rekha Inamdar - Sane (रेखा इनामदार-साने)

300.00

MRP ₹330 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

292 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2015

ISBN

9788174349149

Weight

425 gram

Description

समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान लेखक म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा - संवाद अशा सर्व लिखित व दृक् - श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे तें तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात. '


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%