Logo

  •  support@imusti.com

Agniputra (अग्निपुत्र)

Price: ₹ 250.00

Condition: New

Isbn: 9788174341730

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Other,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 1971

No of Pages: 160

Weight: 150 Gram

Total Price: 250.00

    0       VIEW CART

एका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा. वेदनांच्या अन् यातनांच्या, जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजेचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास.