₹200.00
MRPGenre
Print Length
64 pages
Language
Hindi
Publisher
Sanskar Prakashan
Publication date
1 January 2014
Weight
100 Gram
बंदिशींत लयताल वैचित्र्य, शब्द्चचमत्कृती किंवा रचनेतील क्लिष्टता नाही. लहान थोरांना सहजपणे गाता यावी असा विचार त्यात केला आहे. त्यामुळे या पुस्तकातील बंदिशी बाळबोध वाटू शकतात. पण त्यात राग विचार केला असून त्यात सॅम कशी साधावी अशी धडपड करावी लागत नाही. बहुतेक बंदिशीत सॅम ही उत्सर्जक ठेवल्यामुळे त्यातून रागाची उपज व्हायला मदत होते. या सर्व बंदिशी रेकॉर्डिंगच्या स्वरूपात उपलब्ध केलेल्या आहेत.
0
out of 5