₹280.00
MRPGenre
Print Length
204 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2016
ISBN
9788193233672
Weight
264 Gram
हे पुस्तक कोणासाठी? हसत-खेळत ‘enjoy’ करत संस्कृत शिकू / शिकवू इच्छिणार्या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा फारशी ओळख नसली तरीही स्वागतच…! पुस्तकाची वैशिष्ट्ये * वाचकांशी सतत संवाद साधणारी साधी, सोपी खेळकर भाषा * ‘संस्कृत · अवघड पाठांतर’ हा समज मोडीत काढण्याचा प्रयत्न * रंजक किस्से, विनोद यांचा जागोजागी वापर (एके ठिकाणी संस्कृतमध्ये ‘ I love you ’ कसं म्हणावं हेही दिलंय – त्याचा गैरवापर मात्र टाळावा.) * नियमित म्हटल्या जाणार्या काही धार्मिक श्लोकांचे अर्थ * दैनंदिन वापरातले कित्येक मराठी शब्द कसे तयार झाले त्याचा मनोरंजक उलगडा * संस्कृतच्या आधारे मराठीत नवीन शब्द तयार करण्याची ‘रेसिपी’ * संस्कृतचा संगणकशास्त्राशी नेमका संबंध काय यावर प्रकाश
0
out of 5