Maitri Sanskritshi (मैत्री संस्कृतशी)

By Satyajit Ray, Ashok Jain (Anuvad) (तन्मय केळकर)

Maitri Sanskritshi (मैत्री संस्कृतशी)

By Satyajit Ray, Ashok Jain (Anuvad) (तन्मय केळकर)

280.00

MRP ₹308 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Reference

Print Length

204 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788193233672

Weight

264 Gram

Description

हे पुस्तक कोणासाठी? हसत-खेळत ‘enjoy’ करत संस्कृत शिकू / शिकवू इच्छिणा‍र्‍या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा फारशी ओळख नसली तरीही स्वागतच…! पुस्तकाची वैशिष्ट्ये * वाचकांशी सतत संवाद साधणारी साधी, सोपी खेळकर भाषा * ‘संस्कृत · अवघड पाठांतर’ हा समज मोडीत काढण्याचा प्रयत्न * रंजक किस्से, विनोद यांचा जागोजागी वापर (एके ठिकाणी संस्कृतमध्ये ‘ I love you ’ कसं म्हणावं हेही दिलंय – त्याचा गैरवापर मात्र टाळावा.) * नियमित म्हटल्या जाणार्‍या काही धार्मिक श्लोकांचे अर्थ * दैनंदिन वापरातले कित्येक मराठी शब्द कसे तयार झाले त्याचा मनोरंजक उलगडा * संस्कृतच्या आधारे मराठीत नवीन शब्द तयार करण्याची ‘रेसिपी’ * संस्कृतचा संगणकशास्त्राशी नेमका संबंध काय यावर प्रकाश


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%