Logo

  •  support@imusti.com

Culture Shock - Aakhati Desh (कल्चर शॉक - आखाती देश)

Price: ₹ 200.00

Condition: New

Isbn: 9788174348968

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Culture & Religion,Educational,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 150

Weight: 150 Gram

Total Price: 200.00

    0       VIEW CART

आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला की सुरुवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच! 'आखाती देशांत जाताय? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील? तिथल्या कट्टर संस्कृतीशी अन् कठोर कायद्यांशी मला जुळवून घेता येईल ना? अरब व्यक्तीशी मी कसं वागायला हवं? ते लोक माझ्याकडे कसे बघतील?' असे अनेक सतावणारे प्रश्न. हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून अरब संस्कृतीतले बारकावे उलगडणारं, हे पुस्तक. बुरख्याआड दडलेल्या संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं.