₹250.00
MRPGenre
Print Length
175 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2013
ISBN
9788174344687
Weight
222 Gram
पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत साऱ्या आशियात सगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका गणपतीबाप्पा! पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती, कित्येक ठिकाणी आजही चालू आहे. अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी
0
out of 5