₹399.00
MRPGenre
Print Length
250 pages
Language
Marathi
Publisher
Manjul Publication
Publication date
1 January 2024
ISBN
9789355435088
Weight
330.00 Gram
हे आत्म-घाताबद्दलचे पुस्तक आहे. आपण तो का करतो, आपण तो केव्हा करतो आणि तो करणं कसं थांबवायचं - चांगल्यासाठी. सहअस्तित्वातील परंतु विरोधाभासी गरजा आत्मघाती वर्तन तयार करतात, त्यामुळेच आपल्याला बदलण्याचे प्रयत्न पूर्णपणे निरर्थक वाटेपर्यंत आपण त्यांचा प्रतिकार करतो; परंतु आपल्या सर्वांत हानिकारक सवयींमधून महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी घेऊन, आपल्या शरीरांना आणि मेंदूंना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याआधारे भावनिक बुद्धिमत्ता तयार करून, सेल्युलर स्तरावर भूतकाळातील अनुभवांना सोडून आणि भविष्यातील स्वतःच्या सर्वोच्च संभाव्य शक्यतेच्या रूपात कार्य करण्यास शिकून, आपण आपल्या मार्गातून बाहेर पडून आपल्या संभाव्यतेकडे जाऊ शकतो. आपल्यासमोर असणारी मोठी आव्हानं म्हणजे पर्वत, असा रूपकात्मकरीत्या पर्वतांचा उपयोग शतकानुशतके केला जात आहे. विशेषतः असे आव्हान ज्याच्यावर मात करणं अशक्य वाटतं. आपल्याच पर्वतांचं मोजमाप करण्यासाठी, आपल्याला आपल्या आघातांचं उत्खनन, लवचीकपणाची निर्मिती आणि चढाईसाठी आपली कशी तयारी दाखवतो, अशी सखोल आंतरिक कामं खरोखरंच करावी लागतील, यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
0
out of 5