Logo

  •  support@imusti.com

JRD: Mee Pahilele (जेआरडी: मी पाहिलेले)

Price: ₹ 250.00

Condition: New

Isbn: 9788174346551

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Business & Management,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2013

No of Pages: 225

Weight: 197 Gram

Total Price: 250.00

    0       VIEW CART

टाटा समूहात आता जेआरडींची सत्ता नसून आपली आहे, हे सर्वांना दाखवून देण्याचं रतन टाटांनी ठरवलं असावं. जेआरडींनाही पटलं नाही, तरी आपलाच शब्द अंतिम राहील, हेही त्यांना दाखवून द्यायचं होतं. जेआरडींच्या मर्जीतल्या दिग्गजांच्या दृष्टीनं त्याचा अर्थ, जेआरडींनीच त्यांना देऊ केलेलं सर्वकाही गमावणं असा होता. या संदर्भात रतन टाटांनी पहिला प्रयोग माझ्यावर केला. मला वाटतं, रतन टाटा इतक्या तातडीनं आपल्या हाती प्रत्यक्ष कारभाराची सूत्रं घेतील, याचा अंदाज जेआरडींना आला नसावा...'