₹150.00
MRPGenre
Memoir & Biography, Novels & Short Stories
Print Length
250 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2014
ISBN
9788174340269
Weight
250 Gram
ज्ञानपीठ विजेते तपोधन साहित्यिक वि.स. खांडेकर यांनी १९७२ साली अगत्याने लिहिलं, “काळाची नाडीरवींद्र पिंगे ह्यांना सापडली आहे. ते मर्माचं तेवढंच, पण काव्यात्म लिहितात. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत.” त्यानंतर पिंगे ह्यांनी जवळपास दोनशे मर्मग्राही व्यक्तिचित्र लिहिली. घाटदार रचना, शब्दसोष्ठठ आणि डोळस गुणग्राहकता ही भाऊसाहेब खांडेकरांनी टिपलेली पिंगे ह्यांची लेखनवैशिष्ट्यं 'शतपावली' ह्या पुरस्कारप्राप्त संग्रहात लखलखीत दिसतात.
0
out of 5