Logo

  •  support@imusti.com

Zhep Ghe…….Eka Udyogkarmichi Yashogatha (झेप घे........एका उद्योगकर्मीची यशोगाथा)

Price: ₹ 300.00

Condition: New

Isbn: 9788174344533

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Business & Management,Memoir & Biography,

Publishing Date / Year: 2010

No of Pages: 250

Weight: 197 Gram

Total Price: 300.00

    0       VIEW CART

फाळणीच्या वणव्यात होरपळलेलं एक निराधार सिंधी कुटुंब. त्या कुटुंबातला कोवळ्या वयाचा एक किशोर समुद्रापार सफरीवर निघाला - दुबई नावाच्या दूरदेशी. त्यानं हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या. आणि स्वत:चं समृद्ध उद्योगविश्व उभारलं. जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यांमधलं चातुर्य अन्‌ वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन्‌ सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा.