₹100.00
MRPGenre
Film & Performing Art
Print Length
100 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174348463
Weight
95 Gram
हॅम्लेट - ''बोलण्यात नेमस्तपणा ठेवला म्हणजे भाषण चित्तवेधक होते. पुष्कळदा कर्कश नट 'क्यें' करून जेव्हा ओरडतात, तेव्हा माझ्या पायाची आग मस्तकात चढते. असल्या मूर्खपणाने रस उत्पन्न न होता भाषणाच्या चिंधडयान् चिंधडया होतात. ''पण, त्राटिकेचा सूर काढू नको असे म्हटले म्हणून आपला तोंडातल्या तोंडात मुळमुळ करीत बसशील. पण तेही उपयोगाचे नाही. या कामात ज्याची त्याने अक्कल खर्चिली पाहिजे; पढवून किती येणार? भाषण आणि अभिनय ही एकमेकांना जुळून चालली पाहिजेत.
0
out of 5