₹250.00
MRPGenre
Novels & Short Stories, Humor
Print Length
120 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174340955
Weight
122 Gram
आपल्या खेळाची दुनिया अगाध आहे. प्रत्यक्ष मैदानात खेळणारे मूठभर. पण त्याबाबत लिहिणारे, बोलणारे, पैजा लावणारे, अफवा पसरवणारे, अनाहूत सल्ले देणारे, हजारो-लाखो नव्हे, सगळेच. दिलाप प्रभावळकरांची मर्मग्राही लेखणी या सर्वांचा मिस्कील वेध घेते, तेव्हा निर्माण होत नवं नाटक आणण्याचा प्रस्ताव येतो. एखादे आजोबा आपल्या नातवाला बॅटिंगची प्रॅक्टिस देण्यासाठी सटासटा बटाटे टाकतात. रमण लांबा नव्याने उद्योजक झाल्यावर आपल्या हॉटेलमध्ये ‘एक्स्टकव्हर बँक्वेट हॉल’, सिलीपॉइंट मीटिंग रूम उघडतो. सगळे मिळून जगणंच खेळमय करतात. किती न्याहाळावं.. किती बघावं..किती टाळ्या द्याव्या-घ्याव्यात, असा प्रश्न पडतो. झकासपैकी ‘गुगली’ बघताना तरी वेगळं काय होतं ?
0
out of 5