₹250.00
MRPGenre
Architecture & Engineering
Print Length
1500 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174348876
Weight
268 Gram
आर्किटेक्ट यान गेल हे रॉयल डॅनिश अकॅडेमी ऑफ फाईन आर्टस् संस्थेचे निवृत्त प्राध्यापक आहेत. शहरांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करणाऱ्या ' गेल आर्किटेक्टस ' या व्यावसायिक संस्थेचे ते एक संस्थापक आणि भागीदार आहेत. यांनी शहर सुधारणा करताना वापरलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांचे वर्णन या पुस्तकात प्रस्तुत केले आहे. शहरे कशी क्रियाशील राहतात, या विषयी असलेले त्यांचे सखोल ज्ञान आपल्याला खूप काही महत्वाची माहिती मिळवून देतात. ह्या पुस्तकाचा अनुवाद सुलक्षणा महाजन यांनी केला आहे. त्या स्वतः उत्कृष्ठ आर्किटेक्ट आहेत.
0
out of 5